परीक्षा-परीक्षा

गुरुवार, ९ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी:

रात्री उशीरापर्यंत जागरण झालं, त्यामुळे सकाळी जरा उशीराच उठलो आज. डोळ्यांत जळजळ जाणवतेय जरा. काही वेळात इ-बिझिनेस डेव्हलपमेण्टचा पेपर आहे. सांगायचंच झालं तर ५% सुद्धा अभ्यास झालेला नाहीये, असो. सिलॅबस वरुन अखेरची नजर फिरवतोय. कन्सेप्ट्स थोडक्यात समजावून घेण्यासाठी इंटरनेटच चांगला पर्याय वाटतो, हेन्स् व्हाय अॅम युजिंग इट राइट नाउ...
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे