पहिली नोंद!

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
उद्या बॅकलॉग राहिलेला EM-IV चा पेपर आहे. अभ्यास करतानाच डोक्यात विचार डोकावून गेला न् हा इ-रोजनिशीच्या च्या रुपात आणखी एक ब्लॉग अवतरला! (अगोदरचा "सुरुवात"च संभाळणं कठिण झालेलं असतानादेखील, असो!)

तर रोज लिहिण्याचा निर्धार केलाय, बघूयात किती काळ हा प्रयत्न टिकवून ठेवता येतो ते... ;)
» नोंद-प्रकार:

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे