गाडीची चावी हातात आहे!

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
मिटिंग असल्यामुळे पप्पा दुपारीच पुण्याला रवाना झाले. आनंदाची गोष्ट अशी की गाडीची चावी माझ्याकडे आहे, म्हणजे काय, नाइट राइड टुडे! :)

***

गाडी तर चालवता येते, पण सुरुवातीची क्लच/ऍक्सलरेटरची अॅडजस्टमेंट नाही जमत अजुन व्यवस्थितरीत्या... एनिवे, मजा आली... भैया चांगलाच बोअर झाला होता, पाठीमागे बसून! ;)
» नोंद-प्रकार:

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे