सकाळचं जेवण मस्त...

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी:
तुरीच्या कोवळ्या दाण्यांची (सोल) मसालेदार भाजी, हातग्याच्या फुलांची (अंडींच्या चवीसारखी) भाजी, भेंडीची भाजी... पोट जाऽम्म फुल्ल!

रात्री:
- उपक्रमवर [रंग - आणखी शिल्लकची माहिती] लेख प्रकाशित केला.
- मध्यरात्री "दि अनइनव्हॉइटेड" बघण्याचा प्लॅन आहे, काल रात्री "रेस टू विच् माउन्टेऽन" बघितला होता, मजा केली.
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे