उमलले गुलाब दारी...

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सायंकाळी:

काही वेळापुर्वीच वरच्या मजल्यावर गॅलरीतल्या कुंडीत असा मोहक गुलाब उमलला आहे... अंधारुन येण्यापुर्वीच मी त्याचं प्रकाशचित्र टिपलं! मस्त दिसतंय फूल... :)


  • प्रकाशचित्रासंबंधी आणखी माहिती:
Camera Model: SONY DSC-W350
Date Taken: 2010:11:29 16:22:11
Exposure Time: 1/160 sec.
ISO Speed Rating: 80
Flash Fired: Flash did not fire, compulsory flash mode
Metering Mode: Pattern
Focal Length: 4.7 mm

» नोंद-प्रकार: , ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे