कुठे शोधिसी...

सोमवार, २० डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी:

रात्री २ ला झोपूनदेखील भल्यापहाटे ४ लाच उठलो, काय माहीत कशामुळे! उठल्यापासून लावलेली पहाटेची भक्तिगीते आत्ता कुठे बंद केली. भैय्या अगदी वेडापिसा झाला होता, 'झोपू दे ना राव' असं त्याचं आरबळणं सुरुच... ख्याव ख्याव, खी खीऽ... :P
[...]कुठे शोधिसी रामेश्वर
कुठे शोधिसी काशी,
हृदयातील भगवंत राहीला
हृदयातून उपाशी[...]
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे