रिटे यांच्याशी ओळख

रविवार, २८ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
उपक्रमवरील प्रख्यात विभूती रिकामटेकडा (aka रिटे) यांच्याशी आज बरीच ओळख झाली. काही दिवसांपूर्वी [ह्या ठिकाणी] आमच्यात बराच वाद निर्माण झाला होता, पण खेळीमेळीने त्यावर पडदा टाकून आम्ही दोघेही मित्र झालो आहोत. महत्वाची बाब म्हणजे त्यांचं खरं नाव देखील मला कळालंय! ;)
» नोंद-प्रकार: , ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे