एक्जाम ओव्हर!

बुधवार, १५ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

आज परीक्षा संपली, हुश्शऽऽ!!!
डीबीएमएसचा पेपर होता, सोपा... च्यायला पण बॅक राहिलेला एक पेपर या वेळी सुद्धा निघणार नाही, गोल्डनवर नेतो की काय, बहुदा ते नक्कीच! :(

असो. सुट्टीसाठी काहीच प्लॅन केलेला नाही. अर्ध्यावर वाचन सोडलेली पुस्तके, पुष्पराज दादाने दिलेल्या लिनक्स सीबीटीज्, स्पेस एक्प्लोरेशनबद्दलच्या बीबीसीच्या दहा-एक जीबीच्या व्हिडिओ डॉक्युमेण्ट्रीज्, फिजीक्सची बरीचशी इ-पुस्तके इत्यादी इत्यादी... बरंच आहे, अगदी टाइट शेड्युल! टाइम मिलना मुश्किल है!

आत्ताच फाइनमनचे लेक्चर्स (इ-पुस्तके) डाउनलोड केले[येथून ]. वाचण्यासाठी क्युमध्ये लावलेत, वाचेन नंतर! ;)

डोळ्यांमध्ये झोप मावत नाहीये, त्यांची आज्ञा मानून झोपतो आता!
» नोंद-प्रकार: , , ,
कृष्यणकुमार प्रधान म्हणाले...

विशाल.ओळख नसली तरी सांगतो, संगणकाला थोडा वेळ जरूर द्या पण फिरणे अगर व्यायाम चालू ठेवा.आम्ही आमच्या तरुणपणी तसे केले नाही त्याची फळे आता भोगतो आहोत म्हणून हा सल्ला.कळावे,एक आजोबा

विशाल तेलंग्रे म्हणाले...

@baba,

नक्कीच, जशी तुमची आज्ञा! :)

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे