उपक्रम

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:
आज उपक्रमवर रंगलेला आयडी अदलाबदलीचा खेळ रंजक होता[दुवा ], तो एन्जॉय करण्यापलीकडे आणखी काही केल्याचं आठवत नाही. सामान्य व विशेष सापेक्षतावाद आणि पुंजवाद यांच्याबद्दल असलेल्या माहितीत थोडीफार भर पडण्यासारखं पुरेसं वाचन मात्र आज केलं.

सायंकाळी गाजराचा लज्जतदार हलवा खाल्ला होता, त्याची खमंग चव अजुनही जीव्हेवर आहेच...

सध्या एखादा पिक्चर पाहण्याचा विचार करीत आहे.
» नोंद-प्रकार:

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे