वेळेची कमतरता! ;)

बुधवार, २९ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे

ह्म्म, आता असं म्हणायची वेळ आलीय माझ्यावर. हल्ली वेळ नाही तासच काय दिवससुद्धा कधी उजाडतो अन् कधी मावळतो याचंदेखील भान राहत नाही. स्वतःला एखाद्या कामात आपणहून गुंतवलं की हे असंच होतं. असो, आता "इन्सेप्शन" पाहतो, काहीतरी विरंगुळा हवा ना, म्हणून! ;) उद्या त्याचा रीव्ह्यू पोस्ट करेन.

» नोंद-प्रकार:

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे