नथिंग टू राइट.

रविवार, ९ जानेवारी, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

लिहिण्यासारखं काही नसलं तरी: आत्ताच फेसबुक प्रणेता मार्कची स्टोरी असणारा सोशल नेटवर्किंग पाहिला, छान. आज जयंत नारळीकरांचे रु. १००० किंमतीचे आकाशाशी जडले नाते आणि मोहन आपटेंचे मला उत्तर हवंय-सापेक्षतावाद आणले, शिवाय दिपककडे पडिक होतो दिवसभर.
» नोंद-प्रकार:
हेरंब म्हणाले...

सोशल नेटवर्किंग अप्रतिम अप्रतिम आहे !! मला प्रचंड आवडला.. पोस्त टाकतोय १-२ दिवसात..

विशाल तेलंग्रे म्हणाले...

@ हेरंब,

ह्म्म, पिक्चरची स्टोरी आवडली, तुमच्या पोस्टची वाट बघतोय.
---
अवांतर: लायनस टोर्व्हाल्ड किंवा ट्विटर/ब्लॉगरच्या मागचा मास्टरमाइंड असणार्‍या इव्हची स्टोरी असणारा सिनेमा पाहायची जास्त उत्सुकता आहे.

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे